DISCRIPTION OF SADGURU EVENT
Dohale Jevan Decoration हि सद्गुरू इव्हेंट ची च उपशाखा आहे व आमची हि कंपनी ५ वर्ष झाले आपल्या सेवेंत तत्पर पने उभी आहे. व आम्ही ह्या ५ वर्षात खूप काही नवीन नवीन गोष्टी आणल्या मार्केट मध्ये ज्या सध्याच्या काळात करणे खूप महत्वाचे आहे. जसे नवनवीन डोहाळे जेवण च्या थीम असो किव्हा वेगवेगळे डेकॉरेशन मधील सेटप आम्हाला नेहमी आमच्या पेक्षा ग्राहकाला काय आवडेल ह्या गोष्टीवर आम्ही जास्त भर दिला म्हणूनच सद्गुरू इव्हेंट च मार्केट मध्ये खूप नाव आहे.
सद्गुरू इव्हेंट ने आतापर्यंत टोटल १५०० पेखाही जास्त इव्हेंट सुक्सेसफुली पूर्ण केले आहेत. व आम्ही कधीही जास्त मार्केटिंग न करता आम्ही आनंदी १५०० ग्राहक पूर्ण केले आहेत.
सध्याचा काळ तर असा आहे कि कोरोना मुळे सर्व जग बंद आहे पण त्या दिवसात पण आम्ही ग्राहाकाना ह्या लॉकडाऊन नंतर काही देऊ शकतो ह्या गोष्टीवर जास्त भर देतोय कारण आम्ही आमच्या ग्राहकाला सदेव आमचा देव मानतो.
सध्याच्या दिवसात जेव्हा सगळं शहर लॉकडाऊन आहे त्या वेळेस फक्त आपल्याला २० ते ३० लोकांसाठी लग्नाची परमिशन भेटत आहे त्यात पण काहीतरी वेगळं व क्वालिटी काम करून देण्यात सद्गुरू इव्हेंट हे तत्पर उभे आहे .
व सर्व कस्टमर ला जी सर्व्हिस आम्ही आतापर्यंत देत होतो तिचं सर्व्हिस आम्ही ह्या लॉक डाऊन मध्ये पण ग्राहकांना देत आहोत .
व आम्ही ग्राहकांच्या सेफ्टी साठी आम्ही वेगवेळया प्रकारे जसे स्यानीटाईझर स्टँड व डेकारेशन वर पण स्यानीटाईझर फवारणी असे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ग्राहकांच्या सिफ्टीची काळजी घेत असतो
अधिक माहिती साठी आमचं YouTube पेज subscribe करा. आणि आमचे इतर हि पेज जसे twitter,Instagram, Facebook, ह्या सगळ्या पाजेसला like करा किव्हा follow करा.
सगळ्यांच्या लिंक ह्या blog चे खाली दिल्या आहेत
Translate in english
Dohale Jevan Decoration is a sub-branch of Sadguru Event and our company has been at our service for 5 years. And in these 5 years, we've brought a lot of new things to the market that are very important to do right now. Whether it's the theme of the new Dohale jevan or the setup in different decorations, we always put more emphasis on what the customer will like than us, that's why Sadguru Event is very popular in the market.
So far, Sadguru Event has successfully completed more than 1500 events. And we've reached 1,500 happy customers without ever having to do much marketing.
The present time is such that the whole world is closed due to Corona but in those days but we are giving more emphasis on the fact that we can give something to the customer after this lockdown because we always consider our customer as our God.
Nowadays, when the whole city is locked down, we are only getting marriage permission for 20 to 30 people, but Sadguru Event is ready to do something different and quality work.
And the service that we used to provide to all the customers till now, we are also providing to the customers in this lock down.
And for the safety of the customer we take care of the safety of the customer in different ways like sanitizer stand and decoration but in different ways like sanitizer spray.
Subscribe to our YouTube page for more information . This and our other pages such as twitter , Instagram , to FacebookShare to , all these pajesala like to or quarterly follow on.
Below are all the links to this blog
Sadguru Event Website
Instagram link
SADGURU Event page link
Twitter. Link.
YouTube link.
Check out Sadguru Event on Google!
Pinterest link.
Google business link
https://g.co/kgs/1QhM1v
Comments
Post a Comment
If you have any doubts,please let me know